vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्याव्यवसाय

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS) च्या २०२४ आणि २०२५ तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS) च्या २०२४ आणि २०२५ तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला…

 नवी दिल्ली प्रतिनिधी –

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS) च्या २०२४ आणि २०२५ तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.

अभियांत्रिकी, कायदा, विज्ञान, डेटा सायन्स, जैववैद्यकीय विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले हे प्रशिक्षणार्थी सध्या दिल्ली-एनसीआरमधील भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये ऑन-द-जॉब प्रशिक्षण घेत आहेत.निर्मला सीतारामन यांनी प्रशिक्षणार्थींना प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि व्यावसायिकतेची सर्वोच्च मानके जपण्याचे आवाहन केले. तसेच, सुलभ नियमपालनाच्या माध्यमातून ‘Ease of Doing Business’ आणि ‘Ease of Living’ ला चालना देत उत्तरदायी व पारदर्शक प्रशासन मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी अर्थपूर्ण योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना केले.

000000

संबंधित पोस्ट

राज्यातील हजारो मंदिरांचा एल्गार; देवस्थान इनाम निर्मूलन मसुद्याविरोधात ठिकठिकाणी दंड थोपटले! मुख्यमंत्र्यांपासून तहसीलदारांपर्यंत ३०० हून अधिक निवेदने धडकली

vishwatmaklokswamivarta

महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य*

महाराष्ट्रातील धरणे तुडुंब भरली आहेत, राज्यातील २९९७ धरणांत एकूण ११६२.३६ टीएमसी पाणीसाठा नोंदवला

जालना जिल्ह्याच्या प्रगतीचा गौरवशाली टप्पा : ‘रायझिंग जालना’ कार्यक्रमाचे आयोजन  • जालना जिल्ह्याच्या 45 वर्षांच्या वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी, विकास        आगामी योजनांचे सादरीकरण • ‘गरजा महाराष्ट्र’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन • विविध विभागाचे 50 हून अधिक स्टॉल्स

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

रियल इस्टेट क्षेत्राने गरिबांना किफायतशीर घरे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध करावी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन