vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुण्यातून मोठी बातमी पुणे एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी. 

पुण्यातून मोठी बातमी पुणे एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी….

 राज्य प्रतिनिधी-

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे पुण्यातील पिंपरी चिंचवड विभागात  पुणे एटीएसची मोठी कारवाई करण्यात येत आहे  समाजमाध्यमांच्या माध्यमातून तरुणांना देशविघातक कारवायांसाठी प्रवृत्त करत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी.

या कारवाईत पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांची मदत घेण्यात आली असून संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शहजाद भट्टी समाजमाध्यमांच्या माध्यमातून तरुणांना देशविघातक कारवायांसाठी प्रवृत्त करत असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

 या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांसह  एटीएस तपास करीत आहे

संबंधित पोस्ट

पंढरपूर येथे माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे श्रीविठ्ठल-रुक्मिणी दर्शन; राज्यात भरपूर पावसासाठी केली प्रार्थना…

युगांडामधील इबोला रोगाचा ताजा उद्रेक आता जागतिक स्तरावर होत आहे  336 संशयित रुग्ण अन् 88 मृत्यू, इबोला उद्रेक; कोविडसारखी परिस्थिती ?

छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातअनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार- महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडेसर्वेक्षण पथकास सहकार्य करण्याबाबत महानगर आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना…

रिपब्लिकन पक्षाच्या केरळ प्रदेश अध्यक्षपदी नुसरत जहा यांची नियृक्ती – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली अधिकृत घोषणा*

vishwatmaklokswamivarta

रंगशारदा नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा;रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश..

vishwatmaklokswamivarta

केरा व मणदुरे उपसासिंचन योजनेचा आराखडा तयार होतात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta