vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 20.85 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 20.85 टी.एम.सी. पाणीसाठा

         सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 20.85 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

            विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 53.69 (105.25), धोम 8.29 (13.50), कन्हेर 8.65 (10.10), धोम बलकवडी 3.14 (4.08), उरमोडी 6.02 (9.97), तारळी 3.10 (5.85), वारणा 20.85 (34.40), राधानगरी 5.32 (8.36), दूधगंगा 8.16 (25.40), तुळशी 1.99 (3.47), कासारी 1.56 (2.77), पाटगांव 1.80 (3.72), अलमट्टी 89.14 (123).

            सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कण्हेर धरणातून 40, दुधगंगा 100 व अलमट्टी धरणातून 423 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

 

            विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 9 (40) व अंकली पूल हरिपूर 6.10 (45.11).

000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात फेरफार अदालत,२२१० प्रकरणे निकाली..

vishwatmaklokswamivarta

महसूल कायदे व चॅप्टर प्रकरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण

गडचिरोली पोलिसांचा “एक गाव, एक वाचनालय” उपक्रम — मौजा वांगेतुरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जागतिक व्यासपीठावर नेण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

माहिती उपसंचालक अर्चना गाडेकर – शंभरकर यांना कोल्हापूर विभागाच्या वतीने श्रद्धांजली…

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा-न्यायालयीन कामकाजात अधिकाधिक मराठीचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta