vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

गाझीपूर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 175 वजनी गटात ठाण्याच्या सुश्मिताने पटकावले कांस्यपदक

गाझीपूर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 175 वजनी गटात ठाण्याच्या सुश्मिताने पटकावले कांस्यपदक

 ठाणे प्रतिनिधी ठाणे : 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान. गाझीपुर(उत्तर प्रदेश) येथे सीनियर पुरुष/महिला इक्विप्ड पॉवर लिफ्टिंग स्पर्धा 2026,उत्तर प्रदेश पॉवर लिफ्टिंग असोसिएशन आणि पॉवर लिफ्टिंग इंडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता , कु. सुश्मिता सुनील देशमुख हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून 52 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले

स्पर्धेत स्कॉट या प्रकरणात 175 किलो करताना पडल्याने उजव्या पायाच्या गुडघ्याच्या तुटल्या डाव्या पायाच्या सुध्दा तुटल्या असताना स्पर्धेतील बेंचप्रेस अणि डेडलिफ्ट हे दोन प्रकार बाकी होते. राजेश आत्माराम लांजेकर यांच्या सहकार्यामुळे अणि पाठिंब्यामुळे स्पर्धा पुर्ण झाली आणि कांस्यपदक मिळविले.

ठाण्याच्या रीओ फिटनेस मॅनेजमेंट आरसन फिटनेस मानपाडा ठाणे येथे प्रशिक्षक श्री किरण सनस, कु स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सराव करते स्पर्धेत यशा मागे पुर्ण महाराष्ट्र संघ, रीओ फिटनेस मॅनेजमेंट टीम, प्रशिक्षक, आई-वडील सुनील आत्माराम देशमुख यांना जाते

00000

संबंधित पोस्ट

मिशन लक्षवेध अंतर्गत ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

ॲथलेटिक्स आणि कुस्तीचे निपुणता केंद्र सज्ज; प्रतिभावान खेळाडूंनी 20 मार्चपर्यंत अर्ज करावेत

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत लातूरला निवासी क्रीडा निपुणता केंद्र;ॲथलेटिक्स व कुस्ती खेळाडूंची ७ व ८ एप्रिल रोजी नैपुण्य चाचणी

आंतरराष्ट्रीय खेळाडू भक्ती आंब्रे यांनी स्वीकारला जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार

🇮🇳 भारतीय पॅरा ॲथलीट्सची सुवर्ण कामगिरी!वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०२६’ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या कौशल्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.पुरुषांच्या उंच उडीत भारताला दोन सुवर्णपदके

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत पुणे विभागीय क्रीडा निपुणता केंद्र सुरू