vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मन्नत’ आणि आर्थर रोड कारागृहाबाहेरील गर्दीत मोबाईलवर डल्ला, चोरांनी हात केले साफ

 ‘मन्नत’ आणि आर्थर रोड कारागृहाबाहेरील गर्दीत मोबाईलवर डल्ला, चोरांनी हात केले साफ

[ मुंबई प्रतिनिधी : मुंबई ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन याला एनसीबीने अटक केली. त्याला आज जामीन मिळाला. त्यानंतर शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर आणि आर्थर रोड कारागृहाबाहेरील गर्दीत मोबाईल चोरांची चांगलीच चांदी झाली आहे. चोरांनी चांगलेच हात साफ केले आहेत. तब्बल 12 जणांचे मोबाईल लंपास केले आहेत. दरम्यान, मन्नत बाहेरील मोबाईल चोरांना अटक करण्यात आली आहे.

26 दिवसानंतर अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची जेलमधून सुटका झाली. आर्यनला पाहण्यासाठी जेलबाहेर, मन्नतबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल लंपास केलेत. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांना चांगलाच फटका बसला. एकाचाही चेहऱ्यावर मास्क नव्हता अनेक लोकांची गर्दी

संबंधित पोस्ट

मुंबईतील सिद्धार्थनगर, चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी,दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर

जन्माष्टमीनिमित्त राज्यपालांनी घेतले भगवान कृष्णाचे दर्शन

माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज जिल्हास्तरावर पाठवावेत-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

पहलगाम घटना; राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात-दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती

राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री सरसावले,मुंबईतील रस्ते धुण्यासाठी 1000 टॅंकर रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी विशेष पथके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

ओरिसा च्या समुद्रकिनारी : सुप्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी बनवली ३० फूट उंच वाळूची शिल्पकृती! या भव्य शिल्पात भगवान शिव, देवी पार्वती आणि कावड यात्रेचं सुंदर चित्रण….