vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना…!

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना…!

राज्य प्रतिनिधी

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2026-27अंतर्गत इयत्ता आठवीसाठी परीक्षा दि. 20 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.◼️ ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत – दि. 20 ऑक्टोबर 2026◼️ पात्रता – 1. विद्यार्थी शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेत इ. आठवीत शिकत असावा.2. पालकांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख 50 हजारपेक्षा कमी असावे.3. विद्यार्थी इयत्ता सातवीमध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC व ST साठी किमान 50 %)◼️ अधिक माहितीसाठी संकेतस्थळ – https://2027.mscenmms.in/

संबंधित पोस्ट

धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात…!

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायम आक्रमक आणि अभ्यासपूर्ण भूमिका घेत त्यांच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार

राज्यातल्या विविध १० नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी…

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१’ चे आयोजन

विशेष लेख*महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय*

महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन