vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील माहीम चौपाटीलगत असलेला ‘सी फूड प्लाझा’ आज सुरू करण्यात आला.

मुंबईतील माहीम चौपाटीलगत असलेला ‘सी फूड प्लाझा’ आज सुरू करण्यात आला.

मुंबई प्रतिनिधी –

मुंबईतील कोळीवाड्यांच्या ठिकाणी महिला बचतगट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह पर्यटन वृद्धीसाठी मुंबईतील माहीम चौपाटीलगत असलेला ‘सी फूड प्लाझा’ आज सुरू करण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते तथा जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार, मराठी अभिनेते श्री. कमलाकर सातपुते, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. योगेश देसाई आदींसह महानगरपालिकेचे अधिकारी, बचत गटाच्या सदस्य महिला उपस्थित होत्या.

हा सी फूड प्लाझा आठवड्यात दर बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी खुला राहणार आहे.

मुंबईतील कोळीवाड्यातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने महिला बचतगटांद्वारे संचलित ‘सी फूड प्लाझा’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.

00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात विशेष मोहिमांना गती

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साकेत पोलीस मैदानावरउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

vishwatmaklokswamivarta

घृष्णेश्वर मंदिर परिसर विकास कामांबाबत सर्व विभागांनीउपाययोजना संयुक्तपणे राबवाव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

अमरावतीत 24 मार्चला भव्य रोजगार मेळावा; टीसीएस मध्ये नोकरीची संधी

आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना,वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावी- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- आपत्कालिन वाहनांना अडथळा निर्माण झाल्यास 10 हजार रूपये दंडाची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेची पाणीपट्टी वसुलीत ऐतिहासिक कामगिरी !आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 112 कोटींची पाणीपट्टीची वसुली