vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्यातील लातूरात विद्यार्थिनीवर अत्याचार; क्लास चालकास अटक पोलीस तपास करत आहेत

महाराष्ट्र राज्यातील लातूरात विद्यार्थिनीवर अत्याचार; क्लास चालकास अटक पोलीस तपास करत आहेत

लातूर प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्यातील लातूर येथे एका क्लास टीचर ने आपल्या विद्यार्थिनीवर अत्याचार केला या संदर्भात क्लास चालकास पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलिस करत आहेत लातूर हे शैक्षणिक दृष्ट्या नावाजलेलं शहर आहे. शहरातील ट्युशन एरिया भागात इयत्ता आठवी, नववी, दहावी या वर्गाची कोचिंग क्लासेस चालवणारे किशोर मामडगे यास पोलिसांनी अटक केली आहे. मामडगे याने २६ डिसेंबरला खासगी शिकवणीस येणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानंतर पाेलिसांनी किशोर मामडगे याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.

शिक्षणा सारख्या पवित्र पेशात अशा प्रकारची लाजिरवाणी आणि दुर्देवी बाब घडल्यामुळे पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. या भागातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून काही पुरावे मिळतात का याची देखील तपासणी सुरू करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

टोकियो ऑलम्पिक,भारताच्‍या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात विजयाने केली.

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात 25 मे ते 8 जून 2025 दरम्यान जमावबंदी लागू–अपर जिल्हादंडाधिकारी

अखेर सुपरस्टार शाहरुख खान  आणि गौरीची ‘मन्नत’  पूर्ण झाली आहे. तब्बल २७ दिवसानंतर आर्यन खान आर्थररोड कारागृहाबाहेर

vishwatmaklokswamivarta

मुख्याध्यापक नियुक्तीसाठी पटसंख्येचा निकष बदलण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार- मंत्री दीपक केसरकर

राज्यातील तिसरे दिव्याशा केंद्र बुलढाण्यात;दिव्याशा केंद्र दिव्यांगासाठी पर्वणी – ना. प्रतापराव जाधव• केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण• 47 दिव्यांगांना 3 लाख 51 हजारांचे साहित्य वाटप

vishwatmaklokswamivarta

मिशन महाग्राम’अंतर्गत शिक्षण कार्यशाळा,शाश्वत विकासात सर्वोच्च स्थान शिक्षणाचेच- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी