vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

औरंगाबादमध्ये भाजपचे ‘करून दाखवले’ चे होर्डिंग; होर्डिंगवरुन शिवसेनेचे टीकास्त्र…

औरंगाबादमध्ये भाजपचे‘करून दाखवले’ चे होर्डिंग; होर्डिंगवरुन शिवसेनेचे टीकास्त्र…

 

मुंबईपाठोपाठ आता औरंगाबादमध्येही भाजप आणि शिवसेनेमध्ये  श्रेयवादावरून विवाद सुरू

औरंगाबाद : मुंबईपाठोपाठ आता औरंगाबादमध्येही भाजप आणि शिवसेनेमध्ये  श्रेयवादावरून कुरघोडी सुरू होणार असल्याचं दिसत आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या आभाराचे तसंच ‘करून दाखवले’ चे होर्डिंग्ज भाजपचे गटनेते, माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी शहरभर लावले आहेत.

जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून श्रेय घ्यायला सुरुवात झाली आहे तर या होर्डिंगबाजीवर शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी टीका केलीय. रेल्वे प्रश्नासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून पाठपुरावा केला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांचे मालमत्ता कर रद्द केल्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

संबंधित पोस्ट

मी स्वबळावर चार वेळा मुख्यमंत्री झालो कोण बच्चू कडू ?कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांचा टोला

शारीरिक हालचाल थांबलेली पाहून पक्षविरोधी कारवाया सुरु झाल्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे

संकटं विसरुन काही दिवस…’; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं सूचक विधान

vishwatmaklokswamivarta

शिवाजी पार्क येथे होणारा दसरा मेळाव्यावरून मनसेचा शिवसेना आणि शिंदे गटाला टोला!“आमची अशी इच्छा आहे की दसरा मेळाव्याला राज ठाकरेंनी…!”

जिल्हा बँक निवडणूक वाद चिघळला : माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला..

सरकार अस्तित्वात नसून प्रशासन ठप्प झाले आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे टीकास्त्र