vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

मी स्वबळावर चार वेळा मुख्यमंत्री झालो कोण बच्चू कडू ?कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांचा टोला

मी स्वबळावर चार वेळा मुख्यमंत्री झालो कोण बच्चू कडू कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत एनसीपी अध्यक्ष शरद पवारांचा टोला…

राज्य प्रतिनिधी

कोल्हापूर येथील पत्रकार परिषद घेतली कोण बच्चू कडू. ते चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेत तर मी चार वेळा मुख्यमंत्री होताे अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी  कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत फटकारले. संभाजी भिडे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच, ‘जरा चांगली नावे घ्या’ असा टोलाही त्यांनी लगावला.

[ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते शरद पवार “पवार यांची येथील एका हॉटेलवर पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना बच्चू कडू यांनी त्यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावेळी ते म्हणाले, की मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा मुख्यमंत्री होता. केंद्रात अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. तुम्ही कुणीही काही आरोप केले की विचाराला. तेव्हा पत्रकारांनी ‘ते चार वेळा आमदार होते, अपक्ष निवडून आले होते.’ असे प्रत्युत्तर दिले. तेव्हा पवार यांनी ‘ते चार वेळा आमदार होते, तर मी चार वेळा मुख्यमंत्री होता’ असे सांगून संपला आहे असे ते म्हणाले

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात उर्फी जावेदच्या कपड्यांशिवाय कोणताचं मुद्दा राहिला नाही: संजय राऊत यांचासामनामधून भाजपवर निशाणा…

vishwatmaklokswamivarta

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट*

शिंदे गटातील आमदार सुहास कांदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने; ‘माझं काय चुकलं’ म्हणत निवेदन देण्याच्या तयारीत….

vishwatmaklokswamivarta

भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा प्रस्ताव 2017 मध्येच – आशिष शेलार

महाविकास आघाडी कामाला लागली….महायुतीचा मात्र उमेदवार ठरेना,महायुतीचा उमेदवार जाहीर होईना,भाजप- शिंदेसेना-अजीत पवार गटाचे कार्यकर्ते अस्वस्थ  

vishwatmaklokswamivarta

राहुल गांधी आणि काँग्रेसला मोठा झटका; एके अँटोनी यांचा मुलगा अनिल यांची पक्षाला सोडचिठ्ठी

vishwatmaklokswamivarta