vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आज भीक मांगो आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधलं असतानाच नक्षलवाद्यांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आज भीक मांगो आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधलं असतानाच नक्षलवाद्यांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे

महाराष्ट्र प्रतिनिधी: राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आज भीक मांगो आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधलं असतानाच नक्षलवाद्यांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच नक्षलवाद्यांचे बॅनर आणि पत्रकं झळकली आहेत. नक्षलवाद्यांनी मुख्य रस्त्यावर बॅनर आणि पत्रकं लावून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. मात्र, या बॅनरमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे नक्षलांनी चक्क सालेकसा पोलीस ठाण्यापासून 1 किलोमीटर अंतरावरील सालेकसा-दरेकसा या मुख्य रस्त्यावर बॅनर लावले आहेत. त्याचबरोबर शारदा मंदिराच्या परिसरात पत्रकंही भिरकावण्यात आली आहेत

सालेकसा हा तालुका नक्षलग्रस्त भागात येतो. या ठिकाणी अनेकदा नक्षली चकमकी होतात. आज अचानक बॅनर आणि पत्रक आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.

संबंधित पोस्ट

देशातील जनतेला महागाईपासून वाचवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली

अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत २३,८५७ भाविकांनी दर्शन घेतलं.  यात्रेच्या पहिल्या सहा दिवसांत ९३ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं आहे.

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

vishwatmaklokswamivarta

वाघांच्या संवर्धनाबाबत आज जगभरात साजरा होत आहे ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन’;

प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्‍या ‘अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे मुंबईत येथे आयोजन !१४ फेब्रुवारीला मुख्‍यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते होणार सन्‍मान !

vishwatmaklokswamivarta

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आरपीआय हीच आमची माय – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**देशभरातील दलितांच्या राजकीय चळवळीचे आरपीआय हेच मातृस्थान* 

vishwatmaklokswamivarta