vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बाप बेटे जेलमध्ये जाणार शिवसेना नेते खासदार संजय राऊत

बाप बेटे जेल मधे जाणार, कोठडीचे sanitization सुरू आहे’, संजय राऊत यांचा इशारा..

 

मुंबई प्रतिनिधीशिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेनंतर सुरु झालेली चर्चा कायम असतानाच शिवसेना ( खासदार संजय राऊत ) यांनी आज पुन्हा एकदा सूचक ट्विट केले आहे. ट्विटद्वारे सूचक इशारा देत ‘बाप बेटे जेल मधे जाणार’ असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना भवन (Shiv Sena Bhawan) येथील पत्रकार परिषदेनंतर सुरु झालेली चर्चा कायम असतानाच शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा सूचक ट्विट केले आहे. ट्विटद्वारे सूचक इशारा देत ‘बाप बेटे जेल मधे जाणार’ असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, संजय राऊत यांचा रोख स्पष्ट असल्याची चर्चा आहे. संजय राऊत यांचा रोख भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव निल सोमय्या यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे. कालच्या पत्रकार परिषदेतही संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर निशाणा साधत त्यांना ‘मुलुंडचा दलाल’ असे म्हटले होते.

संबंधित पोस्ट

दहशतवादाबाबत UNSC समितीची  बैठक; मुंबईनंतर आता दिल्लीतून होणार पाकिस्तानवर हल्ला…

vishwatmaklokswamivarta

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त एक हजार हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग !हिंदू इकोसिस्टम’ बनवण्यासाठी प्रत्येक राज्यात हिंदू राष्ट्र समन्वय समितीची स्थापना करून हिंदूंवरील अन्यायांच्या विरोधात जनआंदोलन करणार !

डोंगरी महोत्सव विविध विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुनावणी आता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्त महिलांकरिता स्व संरक्षण व सुरक्षेचे प्रशिक्षण…

मुंबई बँकेसाठी आज मतदान; 4 जागांसाठी 8 उमेदवार मैदानात या निवडणुकीसाठी एकूण 10 हजार 191 मतदार मतदान करणार

vishwatmaklokswamivarta