vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पेट्रोल आधीचं CNGच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागतील एवढे पैसे

 पेट्रोल आधीचं CNGच्या दरात वाढ, आजपासून मोजावे लागतील एवढे पैसे

[ नवी दिल्ली प्रतिनिधी: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम सर्व सामान्यांच्या आयुष्यावर होताना दिसत आहे. जर तुम्ही सीएनजी कार चालक असाल तर, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंधनांच्या दरांत वाढ होताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी पेट्रोल आधी सीएनजीचे दर वाढले आहेत. कच्चे तेल आणि मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता सीएनजीच्या किमतीत वाढ झाली

 

दिल्ली-एनसीआर (दिल्ली-एनसीआर सीएनजी किंमत) सीएनजीच्या दरात 1 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वजाल्यापासून नवे दर लागू झाले आहेत.  दिल्लीत सीएनजीसाठी 57.51 रूपये मोजावे लागत आहेत.

 

मुंबईत देखील सीएनजीचे दर वाढले आहेत. मुंबत एक लिटर पेट्रोलसाठी 66 रूपये मोजावे लागत आहेत, तर नवी मुंबईत 1 लिटर पेट्रोलसाठी 63.50 रुपये मोजावे लागत आहेत.

 

ठाणे आणि पुण्यात क्रमशः 63.50 रुपये आणि 66 रुपये एक लिटरसाठी मोजावे लागत आहेत. एवढंच नाही तर पेट्रोलचे दर 10 ते 16 रुपयांनी तर डिझेलचे दर 8 ते 12 रुपयांनी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. किमतीतील ही वाढ वेगवेगळ्या टप्प्यात लागू होईल.

संबंधित पोस्ट

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन व तत्सम उड्डाणांना मनाई

vishwatmaklokswamivarta

2022 आंतरराष्ट्रीय योगा दिवस: म्हैसूर पॅलेस मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला योग; म्हणाले, ‘योग जीवनाचा भाग नसून जगण्याची पद्धत आहे’

जेम अँड ज्वेलरी अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या की,माझ्यासाठी धारावी म्हणजे फक्त झोपडपट्टीचा पुनर्विकास नाही. शाश्वत भविष्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. यामुळे लाखो लोकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी मिळेल.

vishwatmaklokswamivarta

अपघात की घातपात? मध्यप्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 ठार; 50 जण जखमी

vishwatmaklokswamivarta

डोंबिवलीत एमआयडीसी मध्ये पुन्हा एका कंपनीत अग्नितांडव! शाळेजवळ असलेल्या कारखान्याला आग घटनास्थळी अग्निशमक दलाच्या गाड्या हजर आग विझवण्याचा प्रयत्न सुरू..