vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…

मुंबई प्रतिनिधी ‘ मुंबईसह पूर्व पश्चिम उपनगरामध्ये मध्ये हलक्या पावसाच्या सरी पडत असून मागील महिन्यात  मुसळधार पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानंतर हा दडी मारून बसला होता आता पुन्हा पावसाचे दमदार आगमन झाले आहे

मुंबईकरांची आज 15 जूनची सकाळ पावसाळी ढगाळ वातावरणामध्ये झाली आहे. अनेक ठिकाणी रात्रीपासूनच पाऊस बरसत होता. आयएमडी ने मुंबई ला आज यलो अलर्ट दिला आहे. अनेक मुंबईकरांनी सोशल मीडीयामध्ये सह फोटोज शेअर केले आहेत. मुंबई मध्ये मे महिन्यात काही जोरदार सरी बरसल्यानंतर हा दडी मारून बसला होता आता पुन्हा पावसाचे दमदार आगमन होण्याची सार्‍यांना प्रतिक्षा संपल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे आता हळूहळू गती घेण्याची सुरुवात केली आहे येत्या

पुढील २४ तासांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय

संबंधित पोस्ट

बारामतीत सुनेत्रा ताई अजित पवार यांचा ऐतिहासिक विजय; विक्रमी मताधिक्याने रचला नवा इतिहास…

जिल्ह्यातील 3 नगर परिषदांमध्ये 68 जागांसाठी 92 हजार 864 मतदार*

vishwatmaklokswamivarta

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल-देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे

vishwatmaklokswamivarta

शिक्षण विभागाकडून ५२ शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ

vishwatmaklokswamivarta

रेलवन ॲपचे उद्घाटन : सर्व प्रवासी सेवांसाठी एक-थांबा उपाय