vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत CM ठाकरे राजीनामा देणार का?’ भाजपा नेते नीतीश राणे यांचे ट्विट

‘बाळासाहेबांच्या न्यायाचा धडा घेत CM ठाकरे राजीनामा देणार का?’ भाजपा नेते नीतीश राणे यांचे ट्विट

मुंबई प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरण चागलचं ढवळलं आहे. राज्यात कारवाईचा सपाटा सुरू असताना ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय आता ईडीच्या (ED) रडारवर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे व रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आता भाजपाचे नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

यात ते म्हणतात, इतिहास सांगतो की, मनोहर जोशी यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितला होता. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेहुण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. हाच नियम इथे लागू होतो, की शिवसैनिकांचे नियम वेगळे आहेत? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीमुळे शिंदे गटात नाराजी नाट्य? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसाचा पठण विवाद त्यावरून मुद्दा यावरून मुंबई उच्च न्यायालय यांन कडू खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या FIR रद्द करण्याच्या याचिकेला फेटाळल…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास जोरात सुरु- बेलापूर येथून अटक-झीशान सिद्दीकीने वडिलांच्या मारेकऱ्यांना आव्हान

vishwatmaklokswamivarta

येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात खंडोबा नगरी दुमदुमणार! आज चंपाषष्ठी, जेजूरी गडावर नवरात्रोत्सवाची सांगता

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्कच्या अवैध दारूविरूद्ध चार कारवाई

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!