vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

आताच मोठी बातमी-अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

आताच मोठी बातमी- अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू!

राज्य प्रतिनिधी- राज्यात अतिवृष्टीचा फटका, सरकारकडून तातडीची मदत 🌧️पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना ₹१०,००० आणि गहू-तांदूळ देण्यास सुरुवात. – मुख्यमंत्री फडणवीस सरकारकडून मदतकार्य वेगात सुरू

मुसळधार पाऊस अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसान झालं घरादाराचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झाले आहे सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे

ग्रामीण भागातील एंट्रास्ट्रक्चर सर्व कोलमडून पडले आहे याच्यामुळे अनेक लोक बेघर झाले अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत अनेक लोक जखमीही झाले आहेत या सर्व गोष्टी या अतिवृष्टीमुळे आपल्याला पाहायला मिळाल्या सर्वत्र नुकसान झालं असल्याने यामुळे राज्यात सर्वत्र पाहणे आणि राज्यात भेटीगाठी करून लोकांना आणि शेतकऱ्यांना कशाप्रकारे दिलासा दिला जाईल यासाठी काम सुरू केले

ज्यांच्या घरात भरपूर पाणी शिरले आहे त्यांना तात्पुरती मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यात येत आहे ज्या त्या प्रकारे छोटी मोठी मदत करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे

याकरता तातडीने निधी उपलब्ध करून लोकांच्या झालेल्या नुकसानाकरिता भरपाई करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे

संबंधित पोस्ट

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे लोकभवन येथे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल’ उपक्रमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित फाईली निकाली निघण्याचा धडाका विभागातील ४ हजार ४७० प्रकरणे निकाली

vishwatmaklokswamivarta

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; पुणे रिंगरोडच्या पूर्व विस्तारीकरणामुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मीरा भाईंदर ते वसई-विरार मेट्रो मार्ग १३ आणि पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणास पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज घेण्यासाठी मोहीम सुरु

पवई येथील भूखंडसंदर्भात दाखल निवेदनाबाबत अभ्यासानंतर कार्यवाही – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

vishwatmaklokswamivarta

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठकविद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये जीपीएस,सीसीटीव्ही कॅमेरे,पॅनिक बटन सुविधा बंधनकारक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी