vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गुन्हयांच्या सिद्धतेकरीता गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल,पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते  अनावरण..

गुन्हयांच्या सिद्धतेकरीता गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल,पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते  अनावरण..

 गडचिरोली प्रतिनिधी-गुन्हयांच्या सिद्धतेकरीता गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल,पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण,राज्य शासनाच्या धोरणानूसार मा. महासंचालक (न्याय व तांत्रिक) यांच्या वतीने गडचिरोली जिल्ह्राकरीता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्धगुन्ह्रचा उलगडा करण्यामध्ये न्याय वैद्यकीय सहाय्य पुरविण्यासाठी, पुरावे गोळा करणे व विश्लेषण करण्यासाठी ही व्हॅन विशेष ठरणार आहे

गुन्हयांच्या सिद्धतेकरीता गडचिरोली पोलीस दलात अत्याधुनिक ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ दाखल,पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण

संबंधित पोस्ट

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक  कल्याणकारी मंडळाच्या नाव आणि नियमावलीतील सुधारणा

ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी ; ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॅापचे वाटप..

महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळा पाया भरणीचा कार्यक्रम संपन्न. 

vishwatmaklokswamivarta

14 नोव्हेंबरला भूकरमापक पदासाठी परीक्षा

vishwatmaklokswamivarta

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta

गुंठेवारी मालमत्ताना पन्नास टक्के सुट व सवलत देऊन नियमित करून देण्यात यावी,औरंगाबाद शहर सुधार समितीच्या वतीने मनपा आयुक्त सचिवला निवेदन.