vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गुंठेवारी मालमत्ताना पन्नास टक्के सुट व सवलत देऊन नियमित करून देण्यात यावी,औरंगाबाद शहर सुधार समितीच्या वतीने मनपा आयुक्त सचिवला निवेदन.

गुंठेवारी मालमत्ताना पन्नास टक्के सुट व सवलत देऊन नियमित करून देण्यात यावी,औरंगाबाद शहर सुधार समितीच्या वतीने मनपा आयुक्त सचिवला निवेदन.

छत्रपती संभाजी नगर

औरंगाबाद प्रतिनिधी- गोरगरीब जनतेच्या वतीने महापालिका आयुक्तांना विनंती पूर्वक निवेदन सादर केलेले आहे. की,सदरील गुंठे वारी योजना 2020 मध्ये चे आपण मागचा वेळी 50% ची सुट दिलेली होती. ती संधी परत एकदा देण्यात यावी जेणेकरून शहरात 20× 30 चे घरात राहणाऱ्या गरीब जनतेला आपले घरे नियमित करण्यास मदत होईल.

सध्या संपूर्ण शहरात महापालिका तर्फे अतिक्रमणची कारवाई जोरात सुरू आहे अनेकांचे घरे दुकाने बिल्डिंग या अतिक्रमण विभागाने काढलेली आहे तसेच आपण आवाहन केलेल्या प्रमाणे अनेक नागरिक गुंठेवारी साठी आपल्या महानगरपालिकेत असून आपण सध्या गुंठेवारी साठी 25 टक्के सूट दिलेली असून आमची औरंगाबाद शहर सुधार संघर्ष समितीतर्फे मागणी आहे,की 50% गुंठेवारी साठी सवलत देण्यात यावी अशी आमची विनंती आहे. ही विनंतीला मान देऊन विचारपूर्वक सहानुभूती दाखवावी अशी मागणी अशरफ पठाण व त्यांच्या सहकार्याने केलेली आहेसदर अर्जा च्या सहानुभूती पूर्वक विचार करून सवलत द्यावी.अशी मांगणी अशरफ पठाण, शेख असिफ,शेख अमीर बाबा भाई, नजीम काजी, अब्दुल कय्यूम, सय्यद मोहसीन आदींने के

संबंधित पोस्ट

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य-: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी..

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाकडून अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे आज निष्कासित…

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

मोठ्या प्रमाणात संधी मिळाल्याने आदिवासी समाज नव्या तेजाने उभा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार मायाताई इवनाते नागरी सत्कार समारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.