vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई त शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन प्रकरणी एडवोकेट गुरुनाथ  सदावर्ते सह 103 जण अटकेत; आज सादर करणार कोर्टात….

 मुंबई त शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन प्रकरणी एडवोकेट गुरुनाथ  सदावर्ते सह 103 जण अटकेत; आज सादर करणार कोर्टात….

मुंबई प्रतिनिधी

मागील 5 महिन्यांपासून एसटी कर्मचारी राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी संपावर आहेत.

मुंबई मध्ये काल (8 एप्रिल) शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचारी आक्रमक झाले. चपला, दगड मारण्यात आल्या. या आंदोलन प्रकरणी  Gunaratna Sadavarte सह 103 जण अटकेत आहेत. दरम्यान आज त्यांना  कोर्टात  सादर केले जाईल.

मागील पाच महिन्यापासून एसटी कर्मचारी राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी संपावर होते यात पाच महिने होऊनही काही निर्णय लागत नसल्याने त्यांनी आंदोलनाची दिशा बदलल्याचे सुताराची माहिती आणि राष्ट्रवादी पार्टी चे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या जरा बाहेर सर्व आंदोलन करते एसटी कर्मचारी मोठे संखेने  आंदोलन केले त्यात पोलिसांनी एडवोकेट गुरूनाथ सदावर्ते सर 103 लोकांना अटक केली आहे त्यांना आज कोर्टात सादर करण्यात येणार आहे

संबंधित पोस्ट

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतले संत श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा        –उपसभापती आ.डॉ.नीलमताई गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta

सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक- सूचनांचे पालन करुन समन्वयाने काम करावे–विभागीय आयुक्त राजेश देशमुख

vishwatmaklokswamivarta

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर 

सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे भविष्य सुरक्षित करा- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी शिक्षण संस्थांनी योगदान द्यावेशालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सिटी हायस्कूला दिली भेट

vishwatmaklokswamivarta