
मुंबई त शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन प्रकरणी एडवोकेट गुरुनाथ सदावर्ते सह 103 जण अटकेत; आज सादर करणार कोर्टात….
मुंबई प्रतिनिधी
मागील 5 महिन्यांपासून एसटी कर्मचारी राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी संपावर आहेत.
मुंबई मध्ये काल (8 एप्रिल) शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचारी आक्रमक झाले. चपला, दगड मारण्यात आल्या. या आंदोलन प्रकरणी Gunaratna Sadavarte सह 103 जण अटकेत आहेत. दरम्यान आज त्यांना कोर्टात सादर केले जाईल.
मागील पाच महिन्यापासून एसटी कर्मचारी राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी संपावर होते यात पाच महिने होऊनही काही निर्णय लागत नसल्याने त्यांनी आंदोलनाची दिशा बदलल्याचे सुताराची माहिती आणि राष्ट्रवादी पार्टी चे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या जरा बाहेर सर्व आंदोलन करते एसटी कर्मचारी मोठे संखेने आंदोलन केले त्यात पोलिसांनी एडवोकेट गुरूनाथ सदावर्ते सर 103 लोकांना अटक केली आहे त्यांना आज कोर्टात सादर करण्यात येणार आहे



