काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांना विधानपरिषद उमेदवारी….
मुंबई प्रतिनिधी
काँग्रेसने आपल्या विधानपरिषदेसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरी यांचा समावेश आहे.
काँग्रेसने आपल्या विधानपरिषदेसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरी यांचा समावेश आहे.
MLC Election 2022: काँग्रेसकडून भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांना विधानपरिषद उमेदवारी