vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

भाजपा कडून विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर; पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावांकुळे यांना पुन्हा तिकीट टाळलं!

भाजपा कडून विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर; Pankaja Munde, Vinod Tawde,Chandrashekhar Bawankule यांना पुन्हा तिकीट टाळल…

राजकीय प्रतिनिधी

 महाराष्ट्र विधान परिषद निवडणुका 2022 चे बिगुल वाजलं आहे. भाजपा कडून विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये  Pankaja Munde, Vinod Tawde, Chandrashekhar Bawankule यांना पुन्हा तिकीट टाळलं आहे. दरम्यान आजच्या यादीमध्ये प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांची वर्णी लागली आहे.

 

संबंधित पोस्ट

उद्धव ठाकरेंच्या मागणीला भाजप खासदार सुब्रम्हण्यम स्वामी यांचा पाठिंबा..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अर्थसंकल्पी अधिवेशन: विधानभवनात ठाकरे-फडणवीसांची एकत्र एन्ट्री, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरुच; राजू शेट्टी आज आंदाेलनाची पुढची दिशा स्पष्ट करणार

vishwatmaklokswamivarta

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर RBI चा मोठा निर्णय; रेपो रेटबाबत घोषणा….

बॉलिवूड अभिनेता भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी पश्चिम बंगालमधील राजकीय पक्षांमध्ये असलेल्या सर्व हिंदू समर्थकांना ममता बॅनर्जी यांच्या विरोधात येण्याचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta