vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तलावांतील पाणीसाठा ८८.५० टक्क्यांवर पोहोचला

मुंबईकरांच्या तलावांतील जलसाठ्यात केवळ १२ टक्के तूट; पाणीसाठा ८८ टक्क्यांवर,

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तलावांतील पाणीसाठा ८८.५० टक्क्यांवर पोहोचला

मुंबई प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ १२ टक्के तूट आहे. तलावांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू असून सध्या सातही तलावांमध्ये ८८.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

 

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ १२ टक्के तूट आहे. तलावांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू असून सध्या सातही तलावांमध्ये ८८.५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. सातही तलावांमध्ये सध्या १२ लाख ८० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

 

गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तलावांतील पाणीसाठा ८८.५० टक्क्यांवर पोहोचला आहे. जूनमध्ये पाऊस न पडल्यामुळे पाणीसाठा ९ टक्क्यापर्यंत खालावला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात प्रचंड

संबंधित पोस्ट

भिवंडी ग्रामीण वृत्तान्त:-* भिवंडी येथील इमारत कोसळले या ढिगार्‍याकडून जखमी आणि मृत व्यक्तींची नावे, बचाव कार्य सुरू आहे

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या 15 जुन रोजी रेणापुर येथील मातंग समाजाचे मजूर दिवंगत गिरधारी तपघाले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार*  

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करणारे आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta

सांगलीत आयर्विनचा समांतर पूल सार्वजनिक वापरासाठी खुला…

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा 350 वा शहीदी समागम-जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा

vishwatmaklokswamivarta