vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

टोलमाफीसंबंधी नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा….

टोलमाफीसंबंधी नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा….

 

नवी दिल्ली प्रतिनिधी १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी लोकांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो, गडकरींनी मांडला मुद्दा

शहरातील टोल माफ केला जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

राज्यसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली असून यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी लोकांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो असं नितीन गडकरींनी निदर्शनास आणून दिलं. हा मागील सरकारचा दोष आहे हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

 

नितीन गडकरी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उभे राहिले होते. राज्यसभेतील सदस्यांनी एक्स्प्रेस-वेवर शहरांच्या हद्दीत टोल प्लाझा उभारण्याचा मुद्दा उपस्थित करत चिंता व्यक्त केली होती.

स्थानिक नागरिकांनाही प्रवास करताना टोल भरावा लागत असल्याचा मुद्दा सदस्यांकडून मांडण्यात आला. यावेळी गडकरींनी शहरातील टोल माफ केला जाईल असं स्पष्ट केलं.

 

 

 

संबंधित पोस्ट

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई-1 कोटी 1 लाख 90 हजार 497 लाखाचा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार; 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित..

vishwatmaklokswamivarta

मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये,मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक 2026.

vishwatmaklokswamivarta

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

vishwatmaklokswamivarta

एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर एसटी महामंडळाचा आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक निर्णय,

vishwatmaklokswamivarta