vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

बीएमसी रुग्णालयाच्या डॉक्टर्स व परिचारीकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बांधल्या राख्या..

बीएमसी रुग्णालयाच्या डॉक्टर्स व परिचारीकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बांधल्या राख्या…

 

मुंबई प्रतिनिधीबृहन्मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयाच्या डॉक्टर्स व परिचारीकांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना राखी बांधून कोविड काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून आपल्या भावना व्यक्त केल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयाच्या डॉक्टर्स व परिचारीकांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना राखी बांधून कोविड काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून आपल्या भावना व्यक्त केल्या. कोरोना काळात उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साधलेला संवाद आणि प्रामुख्याने मुंबईत कोविड नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न विशेष महत्त्वाचे ठरले. उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात केलेल्या कामासाठी त्यांची आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली आहे.

ट्विट

ShivSena – शिवसेना
@ShivSena

Follow

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयाच्या डॉक्टर्स व परिचारीकांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना राखी बांधून कोविड काळात केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून आपल्या भावना व्यक्त केल्या

 

संबंधित पोस्ट

विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान समजून घेण्याचे आवाहन – केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta

 1 एप्रिलपासून काय बदलणार? यातून सुटका तर खिशाला महागाईची झळ

विशेष वृत्त-राज्यात आठ महिन्यात ३.४१ लाख जातवैधता प्रमाणपत्रांचे वितरण

vishwatmaklokswamivarta

गुढीपाडवा मुहूर्तावर ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश….

राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठकीत निर्णय घेतले आहेत

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल –  1 जुलैपासून हे लोक ऑनलाइन रिझर्व्हेशन करू शकणार नाहीत, नवीन नियम लागू