vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई विमानतळावर बारा किलो सोने जप्त तस्करांना अटक

बेल्टमध्ये लपवलं तब्बल 12 किलो सोनं लपवत तस्करी, मुंबई विमानतळावर सोनं तस्कराच्या मुसक्या आवळल्या…

 

मुंबई प्रतिनिधी

तस्करी तब्बल 12 किलो सोनं आपल्या बेल्टमध्ये लपवून घेवून जाण्याच्या तयारीत होता. मुंबई विमानतळावर सोनं तस्कराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

 

मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) सोनं (Gold) तस्कराविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या सुडानी प्रवाशास (Sudanese Passenger) ताब्यात घेण्यात आलं आहे. हा तस्करी तब्बल 12 किलो सोनं आपल्या बेल्टमध्ये (Belt) लपवून घेवून जाण्याच्या तयारीत होता. तरी जप्त केलेल्या सोन्याची एकूण किंमत 5 कोटींहून (Crore) अधिक आहे. तरी तस्करास ताब्यात घेतल्यानंतर काही प्रवाशांनी त्याला पळून जाण्यास मदत केली पण त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

संबंधित पोस्ट

मनपा नियोजन विभागातून समाज संघटक दिनेश गमरे  सेवानिवृत्त

मुंबई महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षांत 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा..भाजपा आमदार अमित साटम यांचा आरोप

स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी-हडकोच्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ

बल्लारपूरला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार ३ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

कौटुंबिक समस्यांवर चर्चा, तोडग्या साठी,कौटुंबिक न्यायालयाकडून मार्गदर्शन- न्यायाधीश संजश्री घरत-कौटुंबिक न्यायालय कायदा कार्यकम संपन्न

पुण्यात आणखी हिट अ‍ॅण्ड रन! पुण्यात अज्ञात वाहनाची दोन पोलीस कॉन्स्टेबलना धडक; एकाचा मृत्यू…