vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई विमानतळ उडवून देणार? विमानात ठेवला बॉम्ब? धमकीच्या ईमेल ने धास्ती वाढली..

 मुंबई विमानतळ उडवून देणार? विमानात ठेवला बॉम्ब? धमकीच्या ईमेल ने धास्ती वाढली..

 

मुंबई प्रतिनिधी

बातमी अत्यंत महत्वाची आहे कारण मुंबई विमानतळ उडवून टाकण्याचा धमकीचा ईमेल  आला आहे.  धमकीचा ई-मेल आला आहे त्यात विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल मिळताच तातडीने  विमानतळ प्राधिकरणाने  विमानाची संपूर्ण तपासणी केली आहे  आणि विमानतळावरील संपूर्ण सुरक्षा  बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे. दर्म्यहं हा ईमेल नेमका कुइथून आला आणि कोणी पाठवला आहे याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत. तथापि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांच्या पूर्वतयारीबाबत महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा…

vishwatmaklokswamivarta

अरुणोदय वॉकर्स असोसिएशनची 32 वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

निवडणूक विषयक कामकाज नियमानुसार असावे याची काळजी घ्या-विभागीय आयुक्त दिलीप गावडेजिल्हा व विधानसभास्तरीय मास्टर ट्रेंनरचे प्रशिक्षण..

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण बैठक रुग्णवाहिकांना ‘जीपीएस’ बसविणे अनिवार्य; १ डिसेंबरपासून होणार कारवाई…

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहासाठीप्रवेश प्रक्रिया सुरु

मुंबई :रिक्षाचं 150 रुपये भाडं झालं, सुट्टे 150 रुपये मागणाऱ्या रिक्षा चालकाचा प्रवाशांनी चाकुचे वार ड्रायव्हरचा खुन

vishwatmaklokswamivarta