vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गाय’ राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करण्याच्या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

गाय’ राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करण्याच्या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली..

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

गाई’ ला राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर करण्याच्या मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. Govansh Sewa Sadan कडून याबाबत याचिका दाखल केली होती त्यावर बोलताना कोर्टाने अशाप्रकारे राष्ट्रीय प्राणी जाहीर करणं हे आमचं काम नाही. ही याचिका करण्यामागे तुमचा कोणता अधिकार डावलला जात होता? याची विचारणा देखील कोर्टाने केली आहे.

Bar & Bench
@barandbench

Follow

Supreme Court refuses to entertain plea seeking declaration of cow as national animal report by @ShagunSuryam
barandbench.com
Supreme Court refuses to entertain plea seeking declaration of cow as national animal
12:47 PM · Oct 10, 2022

 

संबंधित पोस्ट

जामनेरमध्ये भव्य शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच रंगणार महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा…

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय….

vishwatmaklokswamivarta

नवीन दारू धोरणावर अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लिहिले पत्र…

नवीन कायद्याद्वारे जलद व सुलभ न्याय – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी,मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

भंडारा डोंगरावरील मंदिर उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांची भंडारा डोंगर पायथ्याशी आयोजित गाथा पारायण सोहळ्यास सदिच्छा भेट