vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना कॉंग्रेस नेही जाहीर केला पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना कॉंग्रेस नेही जाहीर केला पाठिंबा

मुंबई प्रतिनिधी

उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना कॉंग्रेस ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

रमेश लटके यांंच्या निधनानंतर रिक्त जागेवर आता पोट निवडणूक जाहीर झाली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना कॉंग्रेस ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आज मातोश्री वर कॉंग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते यांनी एकत्रित उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तेव्हा त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

संबंधित पोस्ट

जरंडेश्वर साखर कारखाना शेतकऱ्यांना मिळणार,भाजपा नेते किरीट सोमय्या..  

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

vishwatmaklokswamivarta

रा का पार्टी अध्यक्ष शरद पवार यांचा निर्णय आणि पत्रकार परिषदेतील दांडी; अजित पवार यांंनी ट्विट केले

सायन कोळीवाडा विधानसभेचे आमदार तमिल सेलवण यांना विशेष न्यायालयाकडून 2017 च्या बीएमसी अधिकार्‍यांवर हल्ला प्रकरणी 6 महिन्यांची शिक्षा…

vishwatmaklokswamivarta

सोशल मीडियावरील न्यायाधीशांवरील हल्ले हा न्यायालयाच्या निर्णयांवरील अत्यंत धोकादायक ट्रेंड , यावरून काँग्रेसचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका.

भाजप साठी जालना विधानसभेची जागा मिळणेसाठी प्रयत्न करणार जालना विधानसभा भाजपा बहुमताने जिंकणार-माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta