
आज लागणार राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचा निकाल; ‘येथे’ पहा जनतेचा कौल…
राज्य प्रतिनिधी
राज्यातील एकूण सत्तासंघर्ष पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही खालील लिंकवर ग्रामपंचायतींचे निकाल पाहू शकता.
राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर केल्या होत्या. या निवडणुकीतून ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचाची निवड होणार आहे. आज म्हणजे 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण सत्तासंघर्ष पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही खालील लिंकवर ग्रामपंचायतींचे निकाल पाहू शकता.
एबीपी माझा आणि इतर टीव्ही चॅनेलवर
राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर केल्या होत्या. या निवडणुकीतून ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचाची निवड होणार आहे.
आज म्हणजे 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण सत्तासंघर्ष पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही खालील लिंकवर ग्रामपंचायतींचे निकाल पाहू शकता.



