vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज लागणार राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचा निकाल; ‘येथे’ पहा जनतेचा कौल

आज लागणार राज्यातील 1166 ग्रामपंचायतींचा निकाल; ‘येथे’ पहा जनतेचा कौल…

राज्य प्रतिनिधी

राज्यातील एकूण सत्तासंघर्ष पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही खालील लिंकवर ग्रामपंचायतींचे निकाल पाहू शकता.

 

राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर केल्या होत्या. या निवडणुकीतून ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचाची निवड होणार आहे. आज म्हणजे 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण सत्तासंघर्ष पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही खालील लिंकवर ग्रामपंचायतींचे निकाल पाहू शकता.

एबीपी माझा आणि इतर टीव्ही चॅनेलवर

 

राज्य निवडणूक आयोगाने 07 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर केल्या होत्या. या निवडणुकीतून ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचाची निवड होणार आहे.

आज म्हणजे 17 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील एकूण सत्तासंघर्ष पाहता ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही खालील लिंकवर ग्रामपंचायतींचे निकाल पाहू शकता.

संबंधित पोस्ट

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

शिवबंध सोडत सुभाष साबणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार; देगलूर पोटनिवडणुकीचे राजकारण तापले

अमली पदार्थांपासून तरुणाईला दूर ठेवा, सतर्कपणे काम करा”गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

vishwatmaklokswamivarta

कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष; प्रजासत्ताक दिनी अवतरणार आत्मनिर्भर ‘गणेशोत्सवा’चा भव्य चित्ररथ

vishwatmaklokswamivarta

मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, परशुराम घाटात दरड कोसळली…

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करु नये – जिल्हाधिकारी अशोक काकडे