
बोरिवली च्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये दाखल झाली गुजरात मधून आणलेली सिंहाची जोडी…
मुंबई प्रतिनिधी
मुंबई बोरवलीच्या च्या संजय गांधी नॅशनल पार्क आणि गुजरात च्या साखरबाग झोलोजिकल पार्क यांच्या देवाणघेवाणीमधून मुंबईत दाखल झालेली सिंहाची जोडी अखेर काल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडण्यात आली आहे
मुंबई च्या Sanjay Gandhi National Park आणि गुजरात च्या Sakkarbaug Zoological Park यांच्या देवाणघेवाणीमधून मुंबईत दाखल झालेली सिंहाची जोडी अखेर काल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडण्यात आली आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांंच्या उपस्थितीमध्ये या सिंहाना बोरिवलीच्या नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात आले. अशी ही माहिती देण्यात आलेली आहे याबाबत ट्विटरवर
#गुजरात येथून आणलेली सिंहाची जोडी वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात सोडण्यात आली. तसेच वनग्रंथालयाचे भूमिपूजन झाले. वन्यजीव व पर्यावरण संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे- मुनगंटीवार



