vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मेट्रो 3 : गोरेगाव येथील आरे कॉलनी  ते बांद्रा बीकेसी पहिला टप्पा नव्या वर्षात होणार सुरु- अश्निनी भिडे..

 मेट्रो 3 : गोरेगाव येथील आरे कॉलनी  ते बांद्रा बीकेसी पहिला टप्पा नव्या वर्षात होणार सुरु- अश्निनी भिडे..

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबई मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील पहिला टप्पा नव्या म्हणजे 2023 या वर्षात सुरु होणार आहे. हा मार्ग आरे ते बीकेसी पर्यंत असेल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिलेली आहे

मुंबई मेट्रो प्रकल्पातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील पहिला टप्पा नव्या म्हणजे 2023 या वर्षात सुरु होणार आहे. हा मार्ग आरे ते बीकेसी पर्यंत असेल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिले आहे

AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई
@airnews_mumbai

Follow

२०२३ मध्ये कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील आरे ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा सुरू करणार असल्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांचं प्रतिपादन..

Image

Image

Image

संबंधित पोस्ट

मुंबईसह देशभरात एटीएम मशीन फोडून कोट्यवधी रुपये  लुटले…

महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे आ. तरे यांनी घेतला जलवाहतुकीचा आढावा

बदनापूर तालुक्यातील वाल्हा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

निम्न पेढी प्रकल्पातील स्थलांतराला वेग द्यावा- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

जलसंपदा विभाग :शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता पावणेचार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान

vishwatmaklokswamivarta