vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

टीव्ही सिरीयल ची अभिनेत्री तुनिषा शर्मा हत्या प्रकरणात आरोपी शीझान खान याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

 टीव्ही सिरीयल अभिनेत्री तुनिषा शर्मा हत्या प्रकरणात आरोपी शीझान खान याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

मुंबई प्रतिनिधी

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या शीझान मोहम्मद खान याच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तुनिषा शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या शीझान मोहम्मद खान याच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तुनिषा शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. तुनिष शर्माच्या आईने आरोप केला आहे की खानने आपल्या मुलीला एका टीव्ही शोच्या सेटवर थप्पड मारली होती. तो तिला उर्दू शिकवत होता आणि तिला हिजाबही घालायचा, असा दावा तिच्या आईने केला.

 

संबंधित पोस्ट

निवडणूक कर्तव्यासाठी नेमणूक केल्याने-एकही शिक्षक नसणाऱ्या शाळांना दि.18 व दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

बेस्ट बसने प्रवास करणे महाग …बेस्ट बस भाडे दुप्पट  ९ मे २०२५ पासून लागू होईल. या वाढीव भाड्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खर्चावर

वातावरणीय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न !

एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हिच ईश्वर सेवा समजून काम करावे..! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर तहसील कार्यालयात महिला दिनानिमित्त शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात*