vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

निवडणूक कर्तव्यासाठी नेमणूक केल्याने-एकही शिक्षक नसणाऱ्या शाळांना दि.18 व दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी सुट्टी

निवडणूक कर्तव्यासाठी नेमणूक केल्याने-एकही शिक्षक नसणाऱ्या शाळांना दि.18 व दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी सुट्टी

 

 

ठाणे, प्रतिनिधी- दि.18 व दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी शाळा सुरु राहतील. तसेच या दिवशी कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. केवळ ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही, अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापक यांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी व अशा शाळा वगळता उर्वरित सर्व शाळा नियमितपणे सुरु राहतील, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (भा.प्र.से.) यांनी कळविले आहे.

ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही, तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरित्या बंद राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे (भा.प्र.से.) यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी..

vishwatmaklokswamivarta

मंत्रालयात हर घर तिरंगा मोहीमेचा उत्साह, अनेकांकडून देशभक्तीपर गाण्यावर ठेका, पाहा व्हिडिओ….

vishwatmaklokswamivarta

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..

मेहकर येथील एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आला उन्हाळा – प्रकृती जपणुकीसाठी आरोग्य विषयक नियम पाळा’ : नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

स्वामित्व योजनेमुळे नागरिकांना दिलासा; मिळकतीचे आपसातील वाद संपुष्टात येतील – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta