vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

महिला आयपीएलच्या पाच संघांची घोषणा; अदानी समूहाने सर्वाधिक 1,289 कोटी रुपयांना विकत घेतला संघ..

महिला आयपीएलच्या पाच संघांची घोषणा; अदानी समूहाने सर्वाधिक 1,289 कोटी रुपयांना विकत घेतला संघ …

 

क्रिकेट प्रतिनिधी

 

पहिला हंगाम 5 ते 23 मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघात 15 ते 18 खेळाडू असतील.

 

बीसीसीआयने अधिकृत घोषणा करत, महिला आयपीएल संघ (WIPL) मालकांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे. महिला इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या पाच संघांची बुधवारी घोषणा करण्यात आली. अदानी समूहाने सर्वाधिक 1,289 कोटी रुपये देऊन संघ विकत घेतला आहे. मुंबई इंडियन्सने 912 कोटींना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 901 कोटींना, कॅप्री ग्लोबलने 757 कोटींना आणि दिल्ली कॅपिटल्सने 810 कोटींना संघ विकत घेतला आहे. महिला आयपीएलसाठी एकूण 4669.99 कोटींची बोली लागली होती. पहिला हंगाम 5 ते 23 मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघात 15 ते 18 खेळाडू असतील. प्रत्येक संघात एकूण सात परदेशी खेळाडू (सहयोगी देशांसह) समाविष्ट केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, सर्व संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच परदेशी खेळाडूंचा समावेश करू शकतील.

 

संबंधित पोस्ट

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुंबई विभागीय निवड चाचणी १३ ऑगस्ट रोजी..

अपघातानंतर ऋषभ पंत आयपीएल खेळण्याची शक्यता कमी, डाॅक्टरांनी दिली ही माहिती

vishwatmaklokswamivarta

केएल राहुल-शुबमन गिलने दिली चांगली सुरुवात, दुसऱ्या डावात लंचपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या 36/0

vishwatmaklokswamivarta

Bhavani Devi: भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय

T20 World Cup 2022: या दोन देशांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे तिकीट केले पक्के, आणखी दोन संघांची प्रतीक्षा

vishwatmaklokswamivarta

निरज चोप्राने रचला इतिहास, लुसाने डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय.

vishwatmaklokswamivarta