vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

महिला आयपीएलच्या पाच संघांची घोषणा; अदानी समूहाने सर्वाधिक 1,289 कोटी रुपयांना विकत घेतला संघ..

महिला आयपीएलच्या पाच संघांची घोषणा; अदानी समूहाने सर्वाधिक 1,289 कोटी रुपयांना विकत घेतला संघ …

 

क्रिकेट प्रतिनिधी

 

पहिला हंगाम 5 ते 23 मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघात 15 ते 18 खेळाडू असतील.

 

बीसीसीआयने अधिकृत घोषणा करत, महिला आयपीएल संघ (WIPL) मालकांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे. महिला इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या पाच संघांची बुधवारी घोषणा करण्यात आली. अदानी समूहाने सर्वाधिक 1,289 कोटी रुपये देऊन संघ विकत घेतला आहे. मुंबई इंडियन्सने 912 कोटींना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 901 कोटींना, कॅप्री ग्लोबलने 757 कोटींना आणि दिल्ली कॅपिटल्सने 810 कोटींना संघ विकत घेतला आहे. महिला आयपीएलसाठी एकूण 4669.99 कोटींची बोली लागली होती. पहिला हंगाम 5 ते 23 मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघात 15 ते 18 खेळाडू असतील. प्रत्येक संघात एकूण सात परदेशी खेळाडू (सहयोगी देशांसह) समाविष्ट केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, सर्व संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पाच परदेशी खेळाडूंचा समावेश करू शकतील.

 

संबंधित पोस्ट

कॉमनवेल्थ गेम्समध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी भारतीय तुकडी सज्ज, आज भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार

क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर :सचिन तेंडुलकर अर्जुन तेंडुलकर यांनी नुकतेच कोल्हापूर येथील नृसिंहवाडी मध्ये दत्त दर्शन घेतले आहे

vishwatmaklokswamivarta

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात.

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेस भरघोस प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

खेलोइंडिया युवा स्पर्धेतील कामगिरीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्रात एक पाऊल पुढे पडले आहे. भविष्यातही महाराष्ट्राचे खेळाडू अशीच चमकदार कामगिरी करतील आणि ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला टक्का वाढवतील. उत्तमोत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्र सरकार खेळाडूंच्या सतत पाठिशी उभे राहील- क्रीडामंत्री गिरीष महाजन

vishwatmaklokswamivarta

आज मोहाली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान  यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ..

vishwatmaklokswamivarta