vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

T20 World Cup 2022: या दोन देशांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे तिकीट केले पक्के, आणखी दोन संघांची प्रतीक्षा

T20 World Cup 2022: या दोन देशांनी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे तिकीट केले पक्के, आणखी दोन संघांची प्रतीक्षा…

संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि आयर्लंड या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. दोन्ही संघ क्वालिफायर-अ च्या अंतिम फेरीत पोहोचले आहेत. क्वालिफायरचे सामने अल अमिराती, ओमान येथे खेळवले जात आहेत. टी-20 विश्वचषक 2022 साठी पात्र ठरणारा UAE 13वा आणि आयर्लंड 14वा संघ आहे. तर आणखी दोन संघांबाबतचा निर्णय जुलैमध्ये क्वालिफायर-बी सामान्यांनी होईल.

UAE आणि आयर्लंडने (Ireland) मंगळवारी ओमान येथे क्वालिफायर A स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक  (ICC Men’s T20 World Cup) स्पर्धेसाठी तिकीट पक्के केले. यूएईने नेपाळची तीन सामन्यांची विजयी मालिका रोखून 68 धावांनी विजय नोंदवला तर आयर्लंडने ओमानवर 56 धावांनी विजय मिळवला.

 

संबंधित पोस्ट

खेळाडूंनी माहिती सादर करण्याचे आवाहन

68 व्या राष्ट्रीय शालेय लॉन टेनिस स्पर्धे करिता महाराष्ट्र संघ झारखंड (रांची) येथे रवाना.

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील संस्थांनी आर्थिक सहाय्यासाठी 7 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन

नगरविकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा-छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर विजेते…

vishwatmaklokswamivarta

शफाली वर्माच्या कामगिरीवर लक्ष; भारताची आज लढत मलेशियाशी

जिल्हास्तरीय फेंटबॉल स्पर्धेचे आयोजन