vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

68 व्या राष्ट्रीय शालेय लॉन टेनिस स्पर्धे करिता महाराष्ट्र संघ झारखंड (रांची) येथे रवाना.

68 व्या राष्ट्रीय शालेय लॉन टेनिस स्पर्धे करिता महाराष्ट्र संघ झारखंड (रांची) येथे रवाना.

 

        बुलडाणा, प्रतिनिधी : झारखंड (रांची) येथे दिनांक 17 जानेवारी ते 19 जानेवारी, 2025पर्यंत होऊ घातलेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धे करिता मुली व मुले महाराष्ट्र संघ दिनांक 15 जानेवारी, 2025 रोजी अकोला येथून रवाना झाला. संघामध्ये महाराष्ट्र मधील पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, विभागातील खेळाडूंचा समावेश आहे. संघ रवाना होण्यापूर्वी मलकापूर येथे सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संघा व्यवस्थापाक म्हणून राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जीवन मोहोड, संघ मार्गदर्शक ओंकार साठे व राधिका या रवाना झाले. संघाला जिल्हा क्रीडा अधिकारी .बी.एस. महानकर, राज्य क्रिडा मार्गदर्शक लाडगे, क्रीडा अधिकारी धारपवार, संदीप केळे यांनी स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

00000000

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीच्या सक्षमीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ· माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta

हॉकी शताब्दी वर्षानिमित्त ७ नोव्हेंबरला देशभरात ४०० सामने आयोजित

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२५ यावर्षी ७ नाेव्हेंबर रोजी आयोजित

vishwatmaklokswamivarta

टेबल टेनिसच्या मैदानात जिल्हाधिकाऱ्यांची फटकेबाजी-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य 

राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी जालन्याचे १५ कराटेपटू दिल्लीला रवाना; सेन्साई रूपेंद्र पारचा यांच्याकडे महाराष्ट्र संघाचे टीम मॅनेजरपद तालकटोरा इंटरनॅशनल स्टेडियमवर २३ व २४ जुलैला होणार राष्ट्रीय स्पर्धा; जालन्याच्या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा…