vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वर्सोवा-घाटकोपर मुंबई मेट्रो ब्लू लाईन 1 वर  आज पासून सुरू….

वर्सोवा-घाटकोपर मुंबई मेट्रो ब्लू लाईन 1 वर  आज पासून सुरू….

 

मुंबई प्रतिनिधी

 

पीक अवर्समध्ये सेवांची वारंवारता देखील पूर्वीच्या 4 मिनिटांवरून 3 मिनिटे 40 सेकंदापर्यंत वाढणार आहे.

आज पासून वर्सोवा घाटकोपर मुंबई मेट्रो लाईन एक वर सुरू होत आहे सदर मेट्रो रेल्वे लवकरच सुरू होण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती आज मात्र

वर्सोवा-घाटकोपर मुंबई मेट्रो ब्लू लाईन 1 वर आणखी 18 ट्रेन सेवा सुरु  आहेत. 1 फेब्रुवारीपासून, ब्लू लाईन 1वर सध्याच्या 380 ऐवजी 398 फेऱ्या असतील, ज्यामध्ये 18 ट्रिपची वाढ झाली आहे. पीक अवर्समध्ये सेवांची वारंवारता देखील पूर्वीच्या 4 मिनिटांवरून 3 मिनिटे 40 सेकंदापर्यंत वाढणार आहे.

 

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे रोजगार निर्मिती ला प्राधान्य ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई भायखळा येथील प्राणीसंग्रहालयात दिवाळी आठवड्याच्या उत्पन्नात वाढ

vishwatmaklokswamivarta

बालमहोत्सवास सुरुवातसांघिक भावना ठेऊन खेळाचा आनंद घ्याव- कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले

vishwatmaklokswamivarta

7 दिवस पावसाचे! मुंबईत रिमझिम पाऊस, कोकणात मुसळधार; राज्याच्या कोणत्या भागात IMD चा अलर्ट जारी?

स्वच्छता जनजागृती मोहीम — राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली

आपत्तीग्रस्तांसाठी केंद्र सरकार ने महाराष्ट्राला आर्थिक मदत जाहीर

vishwatmaklokswamivarta