vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वर्सोवा-घाटकोपर मुंबई मेट्रो ब्लू लाईन 1 वर  आज पासून सुरू….

वर्सोवा-घाटकोपर मुंबई मेट्रो ब्लू लाईन 1 वर  आज पासून सुरू….

 

मुंबई प्रतिनिधी

 

पीक अवर्समध्ये सेवांची वारंवारता देखील पूर्वीच्या 4 मिनिटांवरून 3 मिनिटे 40 सेकंदापर्यंत वाढणार आहे.

आज पासून वर्सोवा घाटकोपर मुंबई मेट्रो लाईन एक वर सुरू होत आहे सदर मेट्रो रेल्वे लवकरच सुरू होण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती आज मात्र

वर्सोवा-घाटकोपर मुंबई मेट्रो ब्लू लाईन 1 वर आणखी 18 ट्रेन सेवा सुरु  आहेत. 1 फेब्रुवारीपासून, ब्लू लाईन 1वर सध्याच्या 380 ऐवजी 398 फेऱ्या असतील, ज्यामध्ये 18 ट्रिपची वाढ झाली आहे. पीक अवर्समध्ये सेवांची वारंवारता देखील पूर्वीच्या 4 मिनिटांवरून 3 मिनिटे 40 सेकंदापर्यंत वाढणार आहे.

 

संबंधित पोस्ट

उद्धव ठाकरे यांनी घेतली संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट..

माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी एक रकमी रु.20 हजार व‍ रु.50 हजार-विशेष गौरव पुरस्काराचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

वेरूळ- घृष्णेश्वर विकास आराखड्याची कामे विहित मुदतीत पूर्ण करा- अपर मुख्य सचिव बी. वेणू गोपाल रेड्डी

नव्या दिल्ली राजधानीत सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल मा.भगत सिह कोशरी याना महाराष्ट्र मध्ये अनु.जाती व अनु.जमाती अल्पसंख्यक वरती होणारा अन्याय अत्याचारा बाबत, निवेदंन ,लोकजनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्यचे प्रदेश अध्यक्ष रविभाऊ गरूड

vishwatmaklokswamivarta

समाजवादी पार्टी महाविकास आघाडी सोबत लढणार महाराष्ट्रात बारा जागेवर…

vishwatmaklokswamivarta