राज्यपाल मा.भगत सिह कोशरी याना महाराष्ट्र मध्ये अनु.जाती व अनु.जमाती अल्पसंख्यक वरती होणारा अन्याय अत्याचारा बाबत, निवेदंन ,लोकजनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्यचे प्रदेश अध्यक्ष रविभाऊ गरूड
राज्यपाल मा.भगत सिह कोशरी याना महाराष्ट्र मध्ये अनु.जाती व अनु.जमाती अल्पसंख्यक वरती होणारा अन्याय अत्याचारा बाबत, निवेदंन ,लोकजनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्यचे प्रदेश अध्यक्ष रविभाऊ गरूड
मुंबई प्रतिनिधी
केंद्रिय मंत्री व राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष मा.पशुपति कुमार पारस साहेबाच्या आदेशाने राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टीच्या महाराष्ट्र राज्यचे प्रदेश अध्यक्ष रवि भाऊ गरूड याच्या नेतृत्वमध्ये दिनाक 1/8/2022 रोजी महाराष्ट्रचे राज्यपाल मा.भगत सिह कोशरी याना महाराष्ट्र मध्ये अनु.जाती व अनु.जमाती अल्पसंख्यक वरती होणारा अन्याय _अत्याचारा बाबत /…. निवेदंन देण्यात आले निवेदन सादर करता मध्ये महाराष्ट्रचे प्रधान महासचिव प्रकाश कांबळे,पार्टीचे वरिष्ट उपाध्यक्ष विजयकुमार सितळे महाराष्ट्र लेबर महा.प्रदेश अध्यक्ष मनोजकुमार पांडे तसेच लिगल सेल महा.प्रदेश अध्यक्ष adv.महेंद्र राजेश भोळे व इतर सचिन गायकवाड विक्रांत जावळे उपस्थीत होते तसेच पार्टीचे जिल्हाध्यक्ष विलास वाघमारे तसेच पार्टीचे जिल्हा सचिव खय्युम खान हे उपस्थीत होते.