vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माजी सैनिकांच्या मुलांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन*

*माजी सैनिकांच्या मुलांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन*

 

सातारा प्रतिनिधी माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेमार्फत प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजने अंतर्गत माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या मुलींसाठी रक्कम ३६ हजार व मुलांसाठी ३० हजार शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्या पाल्यांनी १२ वी परीक्षेत व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवले आहेत व त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा सर्व पाल्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तरी माजी सैनिकांच्या पाल्यांनी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर अर्ज ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत भरावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडून कण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

अनाधिकृत नळ शोध मोहिमेंतर्गत लोक अदालतीचे आयोजन”लोकअदालतीमध्‍ये अनाधिकृत नळ धारकांनी रु. 10,000/- ऐवजी रु. 7500/- शुल्‍क भरणा करावा.- आशिमा मित्‍तल, भा.प्र.से. जिल्‍हाधिकारी तथा आयुक्‍त

vishwatmaklokswamivarta

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यात दि. 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान साजरा होणार “जलमहोत्सव”

नव्या सर्वसमावेशक धोरणामुळे गृहनिर्माणात क्रांती येणार सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार..- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगाला हेवा वाटावी, अशी समृद्ध परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचा विचार जगभरात पोहचावा, यासाठी राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील- आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta