vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी प्राऊड संस्था व ऑक्सीलीन अकॅडमी संयुक्त विद्यमाने वॉश प्रोडक्टचे हायजिंग मशीन व शिलाई मशीन उद्घाटन

धारावी प्राऊड संस्था व ऑक्सीलीन अकॅडमी संयुक्त विद्यमाने वॉश प्रोडक्टचे हायजिंग मशीन व शिलाई मशीन उद्घाटन

विशेष प्रतिनिधी- दिलीप गाडेकर

मुंबई प्रतिनिधी -महिलांचे सक्षमीकरण तसेच आरोग्याची स्वच्छता विशेषता मासिक पाळी घ्यावयाची काळजी या करिता वापरण्यात येणारे सॅनिटरी पॅड एक हायजिन मशीन व पाच शिलाई मशीन जर्मनीकडून धारावीतील प्राऊड अभिमान नामक संस्थेला नियमित वापर व प्रशिक्षणाकरिता शनिवार  सकाळी साडेदहा वाजता स्थळ माता महाकाली मैदान धारावी येथील प्राऊड कार्यालयात लोकांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले

कौन्सिस्टेल ऑफ फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी डेप्युटी कौन्सिलर जर्मन क्रिस्ट ऑफ रेड ड्रॉप यांच्यासह सहा प्रमुख गेस्ट व ऑक्सीलीन अकॅडमी सीईओ सिस्टर रोझलीन परेश सिस्टर लुई जा फर्नांडिस प्राऊडचे अँथोनी प्रशांत नितीन सोनटक्के सय्यद लियाकत अली उपस्थित होत

 महिलांचे सक्षमीकरण स्वच्छता व स्किल डेव्हलपमेंट याकरिता ऑक्सीलम स्किल अकॅडमी तर्फे धारावीतील महिलांना हायजिन मशीन मधील सॅन्ड्री पॅड कसे वापरावे तसेच शिलाई मशीन चा वापर कसा करावा याबद्दलची माहिती उपस्थितांना देण्यात आली

या कार्यक्रमाची माहिती मास्टर आदित्य यांनी दिली तर सूत्रसंचालन एलेन परेरा यांनी केले सर्वांचे स्वागत व आभार सचिव दिलीप गाडेकर यांनी मानले महिला मंडळ प्रतिनिधी श्रीमती इसरत खान यांनीही मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इमानुयल ममता शिव तावरे अलका साबळे मुनाफ शेख कादर शेख यांच्यासह नितीन सोनटक्के दिलीप गाडेकर यांनीही सहकार्य केले यावेळी ऑक्सिडम स्किल वडाळा टीमचे सर्व मेंबर उपस्थित होते कार्यक्रमानंतर चहापान खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप झाला सीईओ रोजलीन परेश यांनी सर्वांचे आभार मानले

 

संबंधित पोस्ट

सुरगाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्याबुबळी तलावातील गाळ काढण्यास सुरूवात

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास अभियानांत ठाणे जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

09 डिसेंबर रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

vishwatmaklokswamivarta

बालकांची खरेदी विक्री करणे तसेच बेकायदेशीररित्या बाळाला दत्तक देणे कायद्याने गुन्हा

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते व्हॉट्सअप चॅटबॉट नागरी सुविधेचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून देशसेवेची सूवर्णसंधी…!