vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून देशसेवेची सूवर्णसंधी…!

नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून देशसेवेची सूवर्णसंधी…!

ठाणे, प्रतिनिधी:- नागरी संरक्षण नवी मुंबई समूह-ठाणे या संघटनेमध्ये भरती होवून देशसेवेची सूवर्णसंधी मिळवा. भरती होण्यासाठी फक्त पाच दिवसीय पाठ्यक्रम पूर्ण करायचा असतो. ह्या पाठ्यक्रमात आपत्ती व्यवस्थापनाचे विविध प्रकारचे प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाद्वारे पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच हे पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर शासनामार्फत शासकीय प्रमाणपत्र व ओळखपत्र देखील देण्यात येते.

भरती होण्यासाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे:प्राथमिक अभ्यासक्रमासाठी अटी:

1. किमान सातवी उत्तीर्ण.

2. वयाची 18 वर्षे पूर्ण.

3. भारतीय नागरिक असावा (ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असल्याचा पुरावा. आधारकार्ड/ टॅक्स पावती / लाईट बिल यापैकी एक)4. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम.5. पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद असता कामा नये.

आवश्यक कागदपत्रे:आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स, शिक्षण मार्कशीट झेरॉक्स, शाळा/ महाविद्यालय सोडल्याचा दाखला (Leaving/ Bona-fide certificate) झेरॉक्स, चेक किंवा बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, चार फोटो अधिक माहितीसाठी नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे कार्यालय, तहसिलदार कंपाऊंड, कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या समोर, रुक्मिणीबाई रुग्णालय रोड, कल्याण पश्चिम येथे अथवा संपर्क क्रमांक: 0251-2317578, Email- thane.civildefence@gmail.com वर तसेच दीपा घरत, सहाय्यक उपनियंत्रक (8097829921), आनंनसिंह गढरी सहाय्यक उपनियंत्रक (9702077530), अनिल गावित सहाय्यक उप नियंत्रक (9403336095) यांना संपर्क साधावाहे सर्व प्रशिक्षण आपण आपल्या विभागामध्ये घेवू शकता किंवा आपल्या सोसायट्यांमध्ये देखील प्रशिक्षण आयोजित करु शकता

आपणास संघटनेत भरती व्हायचे असल्यास आपल्या विभागानुसार खालील मानसेवी अधिकारी यांना संपर्क करु शकता.ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी बिमल नथवाणी (9867628202), आयुब शिकलगर (9820814809), अजित कारभारी (9594428477), बुद्ध दास जाधव (8169171558), रुपेश निंबाळकर (9892059010)कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रासाठी रमेश गोरे (9821050062), शकुंतला रॉय (9224601963), हनुमान चौधरी (9869127104), सगीर खान (986-997-2355), डॉ.राहुल घाटवळ (9821184292), रामबरण यादव (9423477269), डॉ.प्रकाश ठमके (9224289971), डॉ.भाविन कोटक (8097666573)

उल्हासनगर महानगरपालिका व अंबरनाथ बदलापूर नगरपालिका क्षेत्रासाठी कमलेश श्रीवास्तव (9967594277), संजय मगर (9987091538), सुनिल टेकचंदानी (9130555111)

 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी करमबिर सिंग भुर्जी (9820133220), अनिल भुजबळ (900-498-

संबंधित पोस्ट

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जालना महानगर मंडळातील जालना ग्रामीण व पूर्व जालना मंडळात भव्य रक्तदान शिबीरजिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वात शिबीर संपन्न.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय ऐतिहासिक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे पाठीराखे*

vishwatmaklokswamivarta

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र संघटकपदी विकासकुमार बागडी…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

राज्यात डाळींचा पुरेसा साठा उपलब्ध-अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन