vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

स्वच्छता जनजागृती मोहीम — राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली

स्वच्छता जनजागृती मोहीम — राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली

नवी मुंबई प्रतिनिधी दि. 1 जुलै 2025 रोजी, #SwachhSurvekshan2025 आणि  सफाई अपना बिमारी बघाव अभियान उपक्रमांतर्गत, सेक्टर 3, ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात विशेष स्वच्छता जनजागृती मोहीम राबविण्यात आली.✨ मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, नागरिक व रुग्णालय कर्मचाऱ्यांना स्वच्छता सवयी व पावसाळी आजारांपासून बचावाचे उपाय याबाबत माहिती देण्यात आली.💪 या उपक्रमाचा समारोप स्वच्छता राखण्याची व आजार रोखण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला.

स्वच्छ व निरोगी नवी मुंबईसाठी चला, एकत्र येऊया! 🌿

संबंधित पोस्ट

सांगलीत फटाके कारखान्यात भीषण स्फोट, पाच किमीपर्यंत हादरे, गाड्या आणि घराच्या काचा फुटल्या; दोघे गंभीर जखमी…

vishwatmaklokswamivarta

कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक व्हा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- एनएसएसच्या विद्यार्थ्यांना कृषि उद्योग दूतचे प्रशिक्षण 

vishwatmaklokswamivarta

आपला पैसा आपला अधिकार योजनेचा लाभ घ्यावा- अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने

vishwatmaklokswamivarta

बाल विवाहाविरोधातील संयुक्त राष्ट्रांचा जागतिक दिवस-जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेनच्या असाधारण प्रयत्रांना जागतिक मान्यता..

vishwatmaklokswamivarta

लोकायुक्त संस्थेच्या चार सदस्यांचा शपथविधी संपन्न· राज्यपालांकडून न्यायिक व बिगर न्यायिक सदस्यांना शपथ…

जिल्हा परिषद, ठाणे येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta