vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

पाकिस्तानातील पंजाब विद्यापीठात होळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला, 15 जखमी..

पाकिस्तानातील पंजाब विद्यापीठात होळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला, 15 जखमी…

 

विदेश प्रतिनिधी

पंजाब विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये सुमारे 30 हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी जमले होते. यावेळी त्यांच्यावर इस्लामी जमियत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

Pakistan: पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समुदायातील 15 विद्यार्थ्यांवर कट्टर इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी सोमवारी पंजाब विद्यापीठात हल्ला केला. या घटनेत सुमारे 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. पंजाब विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये सुमारे 30 हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी जमले होते. विद्यापीठाचे विद्यार्थी आणि प्रत्यक्षदर्शी काशिफ ब्रोही यांनी सांगितले की, विद्यार्थी लॉ कॉलेजच्या लॉनमध्ये जमले असताना इस्लामी जमियत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी त्यांना होळी साजरी करण्यापासून रोखले. ज्यामुळे हाणामारी झाली आणि या घटनेत 15 हिंदू विद्यार्थी जखमी झाले.

 

संबंधित पोस्ट

विशेष संवाद:पुन्हा एकदा बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार? आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली बांगलादेशातून हिंदूंना पळवून लावण्याचे जिहादी षड्यंत्र; भारताने हिंदूंना वाचवावे ! – दीपेन मित्रा, बांगलादेशबांगलादेशातील हिंदूंना वाचवायचे असेल, तर भारताने ठोस आक्रमक पावले उचलावीत !

अमेरिकेतील बारमध्ये जोरदार गोळीबार; 12 जण गंभीर जखमी

vishwatmaklokswamivarta

कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला; भारताने ट्रुडो सरकारला पाठवले फोटो आणि नाव..

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कुलपतीपदासाठी अर्ज …

अफगाणिस्तानमध्ये दोन रस्ते अपघातात 50 जण ठार; 76 जखमी

vishwatmaklokswamivarta

रोटरी इंटरनॅशनलचे दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुप्रसिद्ध नेते संगकू युन यांचा मुंबई दौरा संपन्न, भारत देशात समाजसेवेसाठी अनेक संधी…