vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

पाकिस्तानातील पंजाब विद्यापीठात होळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला, 15 जखमी..

पाकिस्तानातील पंजाब विद्यापीठात होळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ला, 15 जखमी…

 

विदेश प्रतिनिधी

पंजाब विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये सुमारे 30 हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी जमले होते. यावेळी त्यांच्यावर इस्लामी जमियत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

Pakistan: पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू समुदायातील 15 विद्यार्थ्यांवर कट्टर इस्लामिक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी सोमवारी पंजाब विद्यापीठात हल्ला केला. या घटनेत सुमारे 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. पंजाब विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये सुमारे 30 हिंदू विद्यार्थी होळी साजरी करण्यासाठी जमले होते. विद्यापीठाचे विद्यार्थी आणि प्रत्यक्षदर्शी काशिफ ब्रोही यांनी सांगितले की, विद्यार्थी लॉ कॉलेजच्या लॉनमध्ये जमले असताना इस्लामी जमियत तुलबा (IJT) च्या कार्यकर्त्यांनी त्यांना होळी साजरी करण्यापासून रोखले. ज्यामुळे हाणामारी झाली आणि या घटनेत 15 हिंदू विद्यार्थी जखमी झाले.

 

संबंधित पोस्ट

अमेरिकेच्या जंगलाला लागली भीषण आग , मृतांची संख्या 53 वर पोहोचली…

धक्कादायक! ट्रकमध्ये सापडले तब्बल 42 जणांचे मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

vishwatmaklokswamivarta

जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती Kane Tanaka यांचे जपानमध्ये निधन; वयाच्या 119 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नेपाळमध्ये हिसक आंदोलन- नेपाळच्या प्रधानमंत्री के पी शर्मा ओली चा राजीनामा, हिंसक आंदोलनानंतर पायउतार; देश सोडला..

vishwatmaklokswamivarta

विवादित मुद्द्यावरून लेखक सलमान रसीद हल्ल्यानंतर सलमान रूश्दी व्हेंटिलेटर वर; एक डोळा गमावण्याची शक्यता…

रशिया-युक्रेन युद्धात भारत, अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील देशांची भूमिका काय? घ्या जाणून

vishwatmaklokswamivarta