vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

रशिया-युक्रेन युद्धात भारत, अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील देशांची भूमिका काय? घ्या जाणून

रशिया-युक्रेन युद्धात भारत, अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील देशांची भूमिका काय? घ्या जाणून…

विदेश प्रतिनिधी

रशियाने (Russia) यूक्रेनवर (Ukraine) केलेल्या आक्रमनाचा जगभरातील अनेक देशांनी कठोर शब्दांमध्ये निशेध केला आहे. प्रामुख्याने पश्चिमी राष्ट्रांनी रशियाच्या या वर्तानाला विरोध दर्शवला असून, स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, रशियाचे हे वर्तन चुकीचे आहे. काही राष्ट्रांनी तर रशियावर कठोर बंधनेही घातली आहेत.रशियाने (Russia) यूक्रेनवर (Ukraine) केलेल्या आक्रमनाचा जगभरातील अनेक देशांनी कठोर शब्दांमध्ये निशेध केला आहे. प्रामुख्याने पश्चिमी राष्ट्रांनी रशियाच्या या वर्तानाला विरोध दर्शवला असून, स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, रशियाचे हे वर्तन चुकीचे आहे. काही राष्ट्रांनी तर रशियावर कठोर बंधनेही घातली आहेत. संयुक्त राष्ट्र (United Nations) संघानेही रशियाने यूक्रेनसोबतचा संघर्ष (Russia-Ukraine Crisisr) लवकरात लवकर थांबवावा असे म्हटले आहे. तर भारताने मत व्यक्त करताना म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी संयम ठेवावा. आपसांतील तणाव कमी करावा. चीनने मात्र म्हटले आहे की, आम्ही रशियाची चिंता समजू शकतो. रशियाने यूक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत जगभरातील प्रमुख देशांनी व्यक्त केलेल्या भावना खालीलप्रमाणे.

दोन्ही देशांनी शांतता बाळगावी- भारत

रशिया आणि यूक्रेन यांनी यांच्यात एकमेकांप्रती असलेला शत्रूभाव कमी नाही झाला तर तो एका मोठ्या संकटात परावर्तीत होईल. जो दोन्ही प्रदेशांतील शांतता भंग करेल, अशी भावना भारताने व्यक्त केली आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रामधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे की, ‘रशिया यूक्रेन यांच्यातील संघर्ष एका मोठ्या संकटात परावर्तीत होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही देशांमध्ये घडत असलेल्या घटनांमुळे आम्ही चिंतेत आहोत. जर सावध पावले वेळीच टाकली नाहीत तर ते दोन्ही देशांना कमजोर करु शकतात

 

संबंधित पोस्ट

अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये रक्तरंजित युद्ध! 700 तालिबान्यांचा खात्मा,एक हजार पेक्षा जास्त तालिबानी कैदेत असल्याचा दावा.

vishwatmaklokswamivarta

इराण आणि इस्त्रायल यांच्यात मागील 12 दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धानंतर शस्त्रसंधीची घोषणा,इराणचा इस्त्रायलवर मिसाईल हल्ला; 6 जण ठार, पुन्हा युद्ध भडकणार?

चीनमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा कहर; भारतातही झाली विषाणूची एंट्री, काय आहेत BF7 विषाणूची लक्षणं…

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तानात तालिबानने पुन्हा ताबा मिळवल्यानंतर देशातील अनेक नागरिकांनी तालिबान्यांच्या  जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडणे पसंत केले,’  ५ लाख शिखांनी अफगाणिस्तान सोडले.

vishwatmaklokswamivarta

तालिबान संस्थापकांपैकी एक मुल्ला अब्दुल गनी बरादर याची अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदावर निवड होण्याची शक्‍यता.

हे स्फोट केवळ दहशतवादी कृत्य नसून युद्धाची घोषणा म्हणून पाहिले पाहिजे, हिजबुल्ला प्रमुख नसराल्लाहची इस्रायलला धमकी,

vishwatmaklokswamivarta