vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार राजन साळवी एसीबीची नोटीस…

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार राजन साळवी एसीबीची नोटीस…

ठाणे प्रतिनिधी

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आमदार राजन साळवी यांच्यानंतर आता त्यांच्या कुटुंबीयांनी एसीबीने नोटीस धाडली आहे. राजन साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला ही नोटीस पाठवण्यात आली आहे

साळवी यांच्या कुटूंबाला 20 मार्च रोजी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे याआधी राजन साळवी हे स्वत: तीन वेळा एसीबी चौकशीला हजर राहिले आहेत, तसेच त्यंच्या स्वीय सहाय्यकाचीही चौकशी करण्यात आली.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची दादर येथील आंदोलनात मागणी !मुंबईजवळील घारापुरी लेणीतील शिवमंदिरात हिंदूंना महाशिवरात्रीपासून नियमित पूजा करण्याचा अधिकार द्या

सर्वात मोठ्या फिल्म सिटीचे संस्थापक हैदराबादमध्ये रामोजी राव यांचं निधन,वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य*

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे नऊ, ११, १६ व २५ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिन्नरमधील शासकीय इमारतींचे लोकार्पण